ओबीसी आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करणार : हरिभाऊ राठोड

भटके-विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार, वंचित, उपेक्षित घटक, शेतकरी, कामगार, अधिकारी वर्ग, मागासवर्गीय विद्यार्थी, विधवा, निराधार महीला, पारधी समाज यांच्या न सुटलेल्या प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दर वर्षी ‘५ जानेवारी’ रोजी आझाद मैदान याच ठिकाणी भटके-विमुक्त तथा ओबीसींचे नेते, माजी खासदार, माजी आमदार मा. हरिभाऊजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार ऐकण्याकरीता हजारोच्या संख्येने […]

राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा – पटोले

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र् विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, विधानसभा […]

भटक्या – विमुक्त जमाती प्रर्वगातील पदोन्नती आरक्षण संदर्भात बैठक संपन्न

भटक्या विमुक्त प्रवर्गातील पदोन्नतीच्या संदर्भात मुंबई येथील विधानभवनात बैठक पार पडली. माजी वनमंत्री संजय राठोड, आरक्षणाचे जाणकार हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड, आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत समाजाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पदोन्नतीच्या बाबतीत पक्षभेद विसरुन एकसंघ होऊन काम करण्याची गरज आहे असे यावेळी सुनिश्चित करण्यात आले. […]