साठ्ये महाविद्यालयाच्या माध्यम महोत्सवाची घोषणा.

मुंबई | विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात बीएमएम (बॅचलर ऑफ मास मीडिया) विभागातर्फे कायम नवनवीन संकल्पना घेऊन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली 7 वर्षे आयोजित केला जाणारा माध्यम महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. साठ्ये महाविद्यालयातून पत्रकारिता विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकार परिषद कशी आयोजित केली जाते आणि ती कशी असते याचा अनुभव मिळावा आणि […]